आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुंबईत उद‌्घाटन करण्‍याची मुख्‍यमंत्री फडणवीस यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  मुंबई आणि अहमदाबाददरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या उभारणीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे करावे, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अहमदाबाद येथे आयोजित या प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केली. या बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या एकत्रित उत्पादनामध्ये (जीडीपी) लक्षणीय वाढ होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  
बातम्या आणखी आहेत...