आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांवर फेकले मासे, म्हणाले- तुमचे काम आम्हाला करावे लागते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग - काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे हे मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी जिल्हा कार्यालयात येथे गेले होते.

आयुक्तांसोबत चर्चा सुरू असताना नितेश राणेंनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली फेकली. तुम्ही तुमची कामे नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथे यावे लागले, असे सुनावत नितेश राणे यांनी अधिकाऱ्याचे चांगलेच कान उपटले.
बातम्या आणखी आहेत...