आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगामी लोकांची सोयीची असहिष्णुता घातक, बाळकृष्ण कवठेकरांचे परखड मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिसंवादात मत मांडताना कवी नीरजा. - Divya Marathi
परिसंवादात मत मांडताना कवी नीरजा.
मुंबई - पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळकृष्ण कवठेकर यांनी अगदी परखडपणे मत मांडले. आपल्या सोयीनुसार सहिष्णुता आणि असहिष्णुता वापरणारे पुरोगामी अधिक घातल असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

काय म्हणाले कवठेकर.. 
- मंडल आयोग आणि बाबरी मशीद प्रकरणानंतर असहिष्णुता तीव्र झाली
- लोकांना इतरांचे मत मान्यच नसते.
- विरोध करण्यासाठी लोक फक्त हिंसक कृतीच करतात.
 
कवी नीरजा यांनी मांडले मत.. 
याच परिसंवादात कवयित्री यांनीही मते मांडली. नथुराम गोडसेसारख्या व्यक्तीमुले महाराष्ट्राला चुकीच्या पद्धतीने ओळखले जाऊ लागले असे त्या म्हणाल्या. जातीय अस्मितेमुळे असहिष्णुती अधिक प्रखरपणे जाणवत असल्याचेही त्या म्हणाल्या. डाँ. नरेश चंद्र, प्रा. राजेंदेर दास, राकेश वानखेडे यांनीही परिससंवादात मते मांडली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)