आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्तवसुली संचालनालयाच्या समन्सला डाॅ. झाकीर नाईकचे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मनी लाँडरिंगबाबतच्या समन्सला उत्तर दिले असून  इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत जबाब नोंदवण्याचीही तयारी दर्शवली आहे.

 तपासात सहकार्य करण्यासाठी अशील स्काइप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत कोणताही जबाब द्यायला तयार आहे, नाईकने वकील महेश मुळेमार्फत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...