आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याची बांधकाम परवानगी दिली त्याच सेलमध्ये छगन भुजबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेेेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आर्थर रोड तुरुंगात ज्या बराकीच्या बांधकामाची परवानगी दिली होती, त्याच सेलमध्ये सध्या ते बंदिस्त आहेत.

२००८ मध्ये आर्थर रोड तुरुंगात कडेकोट सुरक्षा असलेल्या सेलच्या बांधकामासाठी आवश्यक परवानगीच्या आदेशावर भुजबळांनी स्वाक्षरी केली होती. सध्या त्याच सेलच्या बराक क्रमांक १२ मध्ये भुजबळ बंदिस्त आहेत.
बातम्या आणखी आहेत...