आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षीय बिल्डींग काँट्रॅक्टरची दाेन मारेकऱ्यांनी गाेळ्या घालून केली हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
मुंबई -  डाेंबिवलीजवळील अहिरगावातील २२ वर्षीय बिल्डींग काँट्रॅक्टरची दाेन मारेकऱ्यांनी मंगळवारी दुपारी गाेळ्या घालून हत्या केली.
 
विलास काणे असे मृताचे नाव अाहे.खासगी वादातून ही हत्या झाल्याचा संशय अाहे. दरम्यान, अाराेपींपैकी एकाची अाेळख पटली असून मंगेश बलराम भगत (वय २९) असे त्याचे नाव अाहे. 
बातम्या आणखी आहेत...