आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:पुन्हा वादाला अामंत्रण; सोनू निगमकडून आता अजानचा व्हिडिआे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘अजानमुळे माझी झोपमोड होते’, असे टि्वट करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला गायक सोनू निगमने आता अजानचा व्हिडिओ पोस्ट  केला आहे. सोनूने रविवारी दोन मिनिटांची क्लिप पोस्ट  करून त्यावर ‘गुडमॉर्निंग इंडिया’ असे लिहिले आहे. १७ एप्रिल रोजी सोनूने अजानमुळे माझी  झोपमोड होत असल्याचे टि्वट केले होते. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. कोलकाता येथील इमाम सय्यद शहा अतेफ अली अल  कादरी यांनी सोनूचे  टक्कल करणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यानंतर सोनूने पत्रकार परिषद घेत टक्कल करून घेतले होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा...अजानचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...