आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिस फाकरीला आहे स्वतःच्या बॉडीबाबत अभिमान, शेयर केले BIKINI PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅक्ट्रेस नर्गिस फाकरी सध्या तिच्या सेक्सी फिगरमुले चांगलीच चर्चेत असते. नर्गिसने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही जुने फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये बिकिनी परिधान केलेली नर्गिस बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. फोटोबरोबर नर्गिसने लिहिले की, #throwback- I work hard for this body. - I love this photo. I love my body. I'm proud of my body..
 
 
आधीही शेयर केले आहेत Bold Photos 
नर्गिसने तिच्या स्टेटसद्वारे स्पष्ट केले आहे की, तिला बॉडी एक्सपोज करण्यात काहीही वाटत नाही उलट तिला अभिमान वाटतो. कारण त्या बॉडीसाठी ती फार परिश्रम घेते. यापूर्वीही नर्गिसने अनेकदा बोल्ड पोटो शेयर केले आहेत. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, नर्गिसने शेयर केलेले तिचे काही Bold PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)