आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये सीबीएसई बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई -  सीबीएसई बारावी परीक्षेत एका विषयात अनुत्तीर्ण झाल्याने एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना मुंबईतील सानपाडा येथे रविवारी घडली.
 
पृथ्वी वायाळ (१७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सीबीएसईकडून रविवारी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. यात पृथ्वी एका विषयात अनुत्तीर्ण झाला. नैराश्य आल्याने त्याने राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...