आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : स्‍वातंत्र भारताच्‍या पहिल्‍या सकाळी वर्तमानपत्रांच्‍या या होत्‍या हेडलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देश विदेशातील वर्तमानपत्रांनी पहिल्‍या पानावर हे वृत्‍त छापले होते - Divya Marathi
देश विदेशातील वर्तमानपत्रांनी पहिल्‍या पानावर हे वृत्‍त छापले होते

मुंबई - शुक्रवार, 15 ऑगस्‍ट1947 ला देश स्‍वातंत्र्य झाला. सकाळी झोपेतून उठल्‍यानंतर सर्वांच्‍या डोळ्यात चमक उठली. रोजच्‍या वर्तमानपत्राच्‍या हेडलाइन त्‍या दिवशी प्रचंड आशावाद पेरणा-या होत्‍या. गावोगावी वर्तमानपत्राचे सामूहिक वाचन झाले. उत्‍सव साजरा झाला. मिठाई वाटल्‍या गेली. याला बरोबर 69 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्‍या अनुषंगाने आम्‍ही divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी त्‍या काळातील हेडलाइन्‍सच काय होत्‍या याची माहिती देत आहोत...
जेव्‍हा भारताला स्‍वातंत्र्य मिळाले तेव्‍हा टीव्‍ही, इंटरेनट नव्‍हते. गावात एखाद्याच घरी रेडिओ होता. पण, त्‍यासाठीही त्‍यामुळे माहिती मिळवण्‍याचे सर्वांत सोपे माध्‍यम होते ते वर्तमानपत्रच. पण, त्‍यावेळी वर्तमानपत्रांची संख्‍याही बोटावर मोजण्‍याएवढीच होती. त्‍यावेळी देशातील नव्‍हे तर विदेशातीलही वर्तमानपत्रांनी भारताच्‍या स्‍वातंत्र दिनाची बातमी लीड केली होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा काय होते मथळे...