आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी सुट्याच सुट्यांची धमाल! वर्षभरात ७६ सुट्यांची मेजवानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चालू वर्षी अनेक सार्वजनिक सुट्या रविवारी आल्याने हिरमुसलेल्या नोकरदारांसाठी चांगली बातमी आहे. २०१५ मध्ये हक्काच्या सुटीसह ७६ सुट्यांचा आनंद उपभोगता येणार आहे.

काही प्रमुख सुट्या : * प्रजासत्ताकदिन : २६ जानेवारी, सोमवार * महाशिवरात्री : १७ फेब्रुवारी, मंगळवार * होळी : ६ मार्च, शुक्रवार * महावीर जयंती : २ एप्रिल, गुरुवार * गुड फ्रायडे : ३ एप्रिल, शुक्रवार * आंबेडकर जयंती : १४ एप्रिल, मंगळवार * स्वातंत्र्यदिन : १५ ऑगस्ट, शनिवार * गांधी जयंती : २ ऑक्टोबर, शुक्रवार * दसरा : २२ ऑक्टोबर, गुरुवार * दिवाळी : ११ नोव्हेंबर, बुधवार * ईद-ए-मिलाद : २४ डिसेंबर, गुरुवार * ख्रिसमस : २५ डिसेंबर, शुक्रवार