आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मुकेश यांनी फिल्मी स्टाईलने नीताला केले प्रपोज, वाचा अब्जाधीश कपलची Lovestory

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍तीची पत्‍नी असलेल्‍या नीता अंबानी यांचा आज ( 1 नोव्‍हेंबर) वाढदिवस आहे. त्‍या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटुंबाविषयी काही रंजक गोष्‍टी सांगणार आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लव्ह स्टोरी घेऊन आलो आहोत.
 
मुकेश आणि निता यांचे फर्स्ट साईट ऑफ लव होते. अंबानी यांनी नीता यांना कसे प्रपोज केले, त्यांच्या गाठी भेटी कशा वाढत गेल्या आणि पहिल्यांदा कोणी केले प्रपोज याबाबत....चला तर मग जाणून घेऊयात मग या रिचेस्ट कपलबद्दलचे काही UNKNOWN FACTS ...
 
धीरूभाईंनी सर्वात पहिले केले होते पसंत-
 
सर्वात पहिले नीता यांना मुकेश यांचे वडिल धीरूभाई अंबानी यांनी पाहिले होते. एका डान्स प्रोग्रॅममध्ये नीताचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर धीरूभाई अंबानी यांना त्या खूप आवडल्या. धीरूभाईने नीता यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून मुकेश यांच्यासोबत लग्नाबद्दल त्यांना विचार करण्यास सांगितले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, ट्राफिक सिग्नलवर मुकेश यांनी केले प्रपोज, मर्सिडीज बेंझ सोडून नीतासाठी केला बेस्टने प्रवास....
बातम्या आणखी आहेत...