आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय सांगताऽऽ निता अंबानी यूज करतात 311 कोटी रूपये किंमतीचा मोबाइल; प्रत्येक गोष्ट इम्पोर्टेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात धनाढ्य बिझनेसमन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची पत्नी आणि बिझनेसवुमन निता अंबानी या लक्झरी लाइफस्टाईलसाठी ओळखल्या जातात. त्यांची आवडनिवड शाही आहेत.

सौंदर्य आणि फिटनेसबाबतही त्या नेहमी आघाडीवर असतात. फॅमिलीच्या डायटकडे लक्ष ठेवण्यापासून त्या स्वत:ही हेल्दी फूड पसंत करतात. लॅव्हिश लाइफ जगणार्‍या निता अंबानी सोन्याच्या कपमध्ये चहा पितात. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला, पण हे खरं आहे. त्यांच्या महागड्या साड्या, घड्याळे, हॅंडबॅग इतकेच नाही तर फुटवेअर अशी त्यांची प्रत्येक गोष्ट इम्पोर्टेड आहे.

शाही आवडीनिवडी असलेल्या निता यांच्याकडे मोबाइलही शानदार आणि हटके असणार यात काही शंका नाही. निता यांच्याकडे असलेल्या मोबाइलची किंमत ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. त्या 'फॉल्कन सुपरनोटा आयफोन 6 पिंक डायमंड' हा मोबाइल यूज करतात. या मोबाइलची किंमत 48.5 मिलियन डॉलर अर्थात जवळपास 311 कोटी रूपये इतकी आहे. वर्ष 2014 मध्ये हा फोन लॉन्च झाला होता.

पुढील स्लाइडवर वाचा...'फॉल्कन सुपरनोटा आयफोन 6 पिंक डायमंड'चे वैशिष्‍ट्ये...
बातम्या आणखी आहेत...