आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआरएफकडून निधीचा गैरवापर नाही : झाकीर नाईक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) संस्थेने परदेशातून तसेच देशातून मिळालेल्या निधीचा गैरवापर केला नाही, असे वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक याने ईमेलद्वारे साधलेल्या संवादात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वीच एनआयएने झाकीरचे वादग्रस्त व्हिडिआे आणि संकेतस्थळावरून माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर झाकीरने ईमेलमधून अापली भूमिका मांडली. ‘भारतात कधी परतेल याबाबत मी अात्ताच काहीही सांगू शकत नाही. मात्र माझ्या संस्थेने देश- विदेशातील निधीचा गैरवापर केला नाही. सर्व अाराेप धादांत खोटे आहेत. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अामच्या संस्थेवर बंदी घालण्यात अाली अाहे, त्याविराेधात आमचे सहकारी न्यायालयात जाणार असल्याचे नाईक याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...