आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9 वर्षानंतर अशी दिसते 'नो स्मोकिंग' अॅड गर्ल, सोशल साईटवर आहेत हजारों फॉलोअर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
No Smoking Ad मध्ये 7 वर्षाची सिमरन (डावीकडे) आणि आता अशी दिसते सिमरन नाटेकर (उजवीकडे)... - Divya Marathi
No Smoking Ad मध्ये 7 वर्षाची सिमरन (डावीकडे) आणि आता अशी दिसते सिमरन नाटेकर (उजवीकडे)...

मुंबई- मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अॅंड फॅमिली वेलफेयरने एक No Smoking Ad बनविली होती. या Ad ला प्रत्येकर थिएटर्स आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट सुरू होण्याआधी दाखवली जायची. 53 सेकंदाच्या या व्हिडिओ Ad मध्ये एक 6-7 वर्षाची छोटीसी क्यूट मुलगी दिसायची. आता ती मुलगी खूप मोठी झाली आहे. आता ती 16 वर्षाची झाली आहे आणि काही सीरियल्समध्येही काम करत आहेत. सोशल मीडियात सुद्धा अॅक्टिव...

 

- Ad मध्ये दिसणारी या क्यूट गर्लचे नाव सिमरन नाटेकर आहे, जिचा जन्म मुंबईतील 2002 मध्ये झाला होता. 
- No Smoking Ad सिमरनची पहिली अॅड होती जी 45 सेकंदाची होती आणि ती 2008 मध्ये ऑन एअर झाली होती. 
- सिमरन सोशल मीडियात खूपच अॅक्टिव राहते. इंस्टाग्रामवर सिमरनचे 38 हजार फॉलोअर्स आहेत. 
- सिमरनने आतापर्यंत अनेक सीरियल्स आणि अॅड फिल्म्समध्ये काम केले आहे. 
- याकुट, डोमिनोस, व्हिडियोकॉन, केलॉग, क्लिनिक प्लस, बार्बी आदी अॅडमध्ये लीड रोलमध्ये दिसली होती.

 

या मूव्हीत दिसली होती...

 

- सिमरन सोनी टी. व्ही वर आलेल्या 'पहरेदार पिया की' या मालिकेत कुंवर रतनसा या बहिणीच्या रूपात दिसली होती.
- याशिवाय तो ‘दावत-ए-इश्क’ मूव्हीत फरीदाच्या रोलमध्ये नजर आली होती. 
- Disney channel च्या कॉमेडी शोमध्ये ती चमकली होती. 
- सुप्रीम लाईफ ऑफ करण आणि कबीर शो हून अधिक फेमस झाली होती. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिमरनचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...