आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमान अहमदचा मृत्यू होताच आता ही महिला ठरली जगातील सर्वात लठ्ठ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाचे वजन 273 किलोहून अधिक आहेत. (इन्सेटमध्ये इमान अहमद)... - Divya Marathi
डोनाचे वजन 273 किलोहून अधिक आहेत. (इन्सेटमध्ये इमान अहमद)...
मुंबई- जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद अब्दुलाती हिचे सोमवारी पहाटे अबुधाबीत एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तिला बेरियाट्रिक सर्जरी करण्यासाठी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इजिप्तमधून मुंबईत आणले गेले होते. इमानचा मृत्यू किडनी फेलियर्स आणि आतड्यात जखमा झाल्याने झाला. आता याचबरोबर सर्वात लठ्ठ महिलेचा किताब अमेरिकेतील न्यू जर्सीत राहणा-य डोना सिम्पसनच्या नावावर झाला आहे. 273 किलो वजनाची डोनाच्या नावावर आता जगातील सर्वात लठ्ठ आईचा गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड आहे. डोना सिम्पसन बनली सर्वात वजनी लेडी....
 
- अमेरिकेतील न्यू जर्सीत राहणारी 49 वर्षाची डोना सिम्पसनचे वजन 273 किलोग्रॅम आहे. तिला चालताना-फिरताना त्रास होतो त्यामुळे तिला कुठे जायचे असेल तर खास गाडी बोलवावी लागते.
- ती कशी बशी 20 पावले चालते. त्यानंतर लागलीच तिला धाप भरते. तिला आठवड्याभरासाठी 750 डॉलर म्हणजेच 48804 रुपयेचा आहार लागतो. या हिशोबाने तिला महिन्याकाठी दीड लाख रूपयांचा खाणे-पिण्याचा खर्च आहे.
- डोनाचे म्हणणे आहे की, तिला जपानी जेवण, केक आणि डोनेट खूपच पसंत आहे. ती एका वेळी डजन-दोन डजन डोनेट खाते.
- सिम्पसनचे म्हणणे आहे की, ती एकदम ठीक आहे व तिला जेवताना खूप चांगले वाटते. आपल्या माहितीसाठी हे की, डोनाला खूप दिवसापासून जगातील सर्वात लठ्ठ महिला बनायचे होते. 
 
वर्ल्डमधील सर्वात हेवीवेट मदर आहे डोना-
 
- 2007 मध्ये ती जेव्हा 241 किलोची होती तेव्हा तिने एका मुलीला जन्म दिला आणि गिनीज बुक ऑफ रिकार्ड्समध्ये सर्वात लठ्ठ आई ठरली. त्यावेळी मुलीला जन्म देण्यासाठी 30 डॉक्टरांची टीमने एक मोठे ऑपरेशन करावे लागले होते.  
- डोना स्पेशल XXXXXXXL साईजचे कपडे घालते आणि एक वेबसाईटही चालवते. जेथे लोक तिला खाताना पाहू शकतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, डोनाचे काही निवडक फोटोज ...
बातम्या आणखी आहेत...