आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षपूर्ती झाली तरी भाजपचा जाहीरनामा कागदावरच, या आश्‍वासनांची पूर्तता नाहीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला 31 ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्‍यान, या पक्षाने ऑक्‍टोबर 2014 ची विधानसभा निवडणूक स्‍वबळावर लढली होती. निवडणुकीपूर्वी भाजपने 'दृष्टिपत्र' म्‍हणजेच आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून सत्‍तेत आल्‍यानंतर काय करणार, याचे आश्‍वासन दिले होते. पण, या संकल्‍पपत्रातील बहुतांश आश्‍वासनांची पूर्तता या एका वर्षांत झाली नाही. त्‍यातील प्रमुख आश्‍वासनांवर divyamarathi.com ने टाकलेला हा प्रकाशझोत....
काँग्रेसच्याच योजना पुढे
राज्यातील युती सरकारने या एका वर्षात ठोस अशा नवीन योजनांची अंमलबजावणी केली नाही. शिवाय पूर्वीच्‍या सरकारने राबवलेल्‍या योजनांमध्‍ये असलेली त्रुटीही दूर केली. उलट आघाडी सरकारच्‍याच योजना पुढे रेटल्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्‍या, कोणती ठळक आश्‍वासने पाळली गेली नाहीत....