आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लू व्हेलसारखाच \'डार्क नेट\' गेम; मुलगा घर सोडून गेल्याने पालक धास्तावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुलांच्या आता मोबाईल देणे किती धोकादायक आहे, याची प्रचिती पालकांना ब्लू व्हेलच्या निमित्ताने आली असतानाच या गेमसारखाचा डार्क नेट गेमही तितकाच धोकादायक असल्याचे समोर आले आहे. 
 
गोवंडीत ही गेम खेळणारा दहावीत शिकणारा 15 वर्षाचा मुलगा घर सोडून गेला आहे. त्याबाबतची तक्रार त्याच्या पालकांनी गोवंडी पोलिसात दिली आहे. मात्र या मुलाने 29 ऑक्टोबरला घर सोडताना ‘मला शोधू नका मी मेलो असे समजा’ अशी चिट्ठी लिहून, घरातील 15 हजार रुपये नेले आहेत. हा मुलगा काही दिवसांपासून डार्क नेट गेम खेळत असल्याचे त्याची मित्रांनी सांगितले. याप्रकरणी गोवंडी पोलिसांसह, क्राईम ब्रांच, दहशतवादविरोधी पथक देखील तपास करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...