आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37,000 कोटींची अॅम्बी व्हॅली खरेदी करण्यात दाखवलाय फक्त 2 कंपन्यांनी इंटरेस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही देशातील पहिली लक्झरी हिल सिटी आहे. - Divya Marathi
ही देशातील पहिली लक्झरी हिल सिटी आहे.
मुंबई/पुणे- सहारा समूहाच्या अॅम्बी व्हॅली खरेदीत फक्त 2 कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे. हा लिलाव 10 ते 11 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. याची कमीत कमी किंमत 37,392 ठरविण्यात आली आहे. तर सहारा समूहाच्या म्हणण्यानूसार याची किंमत 1 लाख कोटी रुपये आहे. हा लिलाव सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली होणार आहे. 

- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लिलाव प्रक्रियेसाठी गुंतवणूकदारांच्या वतीने केवायसी डिटेल्स देण्यात आल्या आहेत.
- रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांच्या म्हणण्यानूसार ही मालमत्ता एकाच कंपनीकडून खरेदी करण्यात येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. 
 
11 नोव्हेंबर पर्यंत मागितली होती मुदत
- सुब्रत रॉय यांची याचिका सुप्रीम कोर्टाने 11 सप्टेंबर रोजी फेटाळली होती. 
- सुब्रत रॉय यांनी याचिकेत 1, 500 कोटी रुपयांपैकी 966.80 कोटी रुपये जमा करण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली होती.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...