आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महादेव जानकर आहेत पंकजा मुडे यांचे भाऊ, वाचा धनंजय मुंडेंबद्दल काय म्हणाल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्‍यांचे भाऊ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्‍यात गेल्‍या अनेक वर्षांपासून दुरावा आहे. या बहीण-भावांमधील राजकीय वाद अवघ्‍या महाराष्‍ट्राने वारंवार पाहिले आहेत. धनंजय मुंडेंपासून सात वर्षांपासून दुरावल्याची खंत पंकजा यांनी एका वाहिनीशी बोलताना व्‍यक्‍त केली. पंकजा मुंडे या मागील पाच वर्षांपासून पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना राखी बांधतात. रक्षाबंधनासाठी जानकर हे पंकजा मुंडे यांच्‍या शासकीय बंगल्यावर आले होते. त्यावेळी पंकजा यांनी आपल्‍याला आजच्या दिवशी धनंजय मुंडेची आठवण येत असल्याचे एका वाहिनीला सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, धनंजय यांच्‍याविषयी काय म्‍हणाल्‍या पंकजाताई..
बातम्या आणखी आहेत...