आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्या रात्री अशा स्थितीत होता मुलगा, पालकांनी दाखवल्या मुलांच्या हसविणाऱ्या अजब हरकती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लहान मुले अनेक आश्चर्यकारक गोष्टी करत असतात. ती काय करती याचा नेम नसतो, असे आपण सहज म्हणतो. त्यांच्या या हरकतींमुळे अनेकदा पालक चिडतातही. तर कधी त्यांच्या या हरकतींमुळे हसूही येते. जर त्याच्याजवळ कोण नसेल तर ते काय करत असतील याचा अंदाजही लावता येऊ शकत नाही. 
 
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या अशाच काही पोस्ट्स
- यापूर्वी कधीही मुलांच्या या हरकती कॅमेऱ्यात कैद करणे सोपे नव्हते. पण आता मोबाईलमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याने हे सहज शक्य झाले आहे. पालक असेच काही क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. ते हे फोटो फेसबुक, इंस्टाग्राम आणि अन्य सोशल साइट्सवर टाकत असतात.
- आम्ही आपल्यासाठी असेच काही तुम्हाला हसवणारे फोटो एकत्रित केले आहेत. लहान मुलांचे हे फोटो पाहून तुम्ही आपले हसू रोखू शकणार नाही.
- हा फोटो एका पालकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ते पाहून आश्चर्यचकित झाले होते की आपले मुल रात्री साडेबारा वाजता हे काय करत आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा तुम्हाला भन्नाट हसवणारे काही फोटो
बातम्या आणखी आहेत...