आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : स्वदेशी पाणबुडी 'स्कॉर्पिन'चे जलावतरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माझगाव डॉकयार्डात निर्मित पहिली स्वदेशी 'स्कॉर्पिन' पाणबुडी सोमवारी समुद्रात उतरवण्यात आली. दीड वर्ष तिची चाचणी होईल. सप्टेंबर २०१६ ला नौदलाकडे सुपूर्द केले जाईल.

बजेट २३ हजार कोटींवर
१० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पांतर्गत ही पाणबुडी २०१२ मध्येच नौदलात दाखल होणार होती. यूपीए सरकारमुळे तिचे बजेट ५ हजार कोटींवरून २३ हजार कोटींवर गेल्याचे संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

बलस्थान
अँटी सबमरीन, भूसुरुंग पेरण्याची क्षमता, गुप्त माहिती गोळा करणे, निगराणीसह अनेक मोहिमा फत्ते करण्यात सक्षम.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, पाणबुडीचे काही खास फोटो...