मुंबई - १२ वर्षांपासून सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणात बॉलीवूड सुपरस्टार
सलमान खानला कोर्टाने आज दोषी ठरवले. कोर्टाच्या या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. परंतु सोशल साईट्सवर या खटल्याचे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांचे कौतुक होत असून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
ट्विटरवर काही लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत...
Kiran Kumar @Yr_Conscience
Salute Judge DW Deshpande for honesty shown in #SalmanVerdict.Its in contrast to judges ignoring the conscience for post retirement benefit.
Neha Mehta Sharma @sarcastweeter
People who are cribbing about #SalmanVerdict just because he is your favorite actor, dont complain about justice,crime,laws & govt of #india
The Bad Doctor @doctoratlarge 39m39 minutes ago
In an interesting twist of irony, judge Deshpande brings justice to Chulbul Pande #SalmanVerdict