आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petition Against Chief Minister Fadnavis Rejected Pune Court

‘विनाहेल्मेट’ मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल असलेली याचिका पुणे न्यायाल्याने गुरुवारी फेटाळली.याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी फडणवीस यांचे दुचाकीवरील विनाहेल्मेटचे फोटोही न्यायालयात सादर केले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी नागपुरात विनाहेल्मेट दुचाकी चालवली होती. मात्र, हे प्रकरण नागपुरात घडल्याने आपण येथे याची सुनावणी घेणार नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.