आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएफच्या व्याजदरात 0.10 टक्के कपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टपाल बचत योजनांवरील व्याजदरात 0.10 टक्के कपातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे छोटे बचतकर्ते व भविष्य निर्वाह खातेदारांना मिळणारा लाभ थोडा कमी होणार आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होईल. अन्य रोख्यांकडून देण्यात येणारा परतावा बाजार दराप्रमाणे ठरतो. छोट्या बचतीवरील व्याजदरही बाजार दराप्रमाणे देण्याची श्यामला गोपीनाथ समितीची शिफारस होती. त्यानुसार फेररचनेचा निर्णय सरकारने गतवर्षी घेतला होता.