आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड फोटोग्राफी डे : नेतेच नव्हे उत्कृष्ट फोटोग्राफरही, पाहा उद्धव ठाकरेंचे भन्नाट Clicks

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणाबरोबरच एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणूनही उद्धव ठाकरे यांना ओळखले जाते. त्यांच्या गडकिल्ल्यांच्या आणि वारीच्या एरियल फोटोग्राफीतून आपल्याला या राजकारण्यामागे लपलेल्या फोटोग्राफरची झलक पाहायला मिळते. पण केवळ किल्ल्यांच्या किंवा वारीच्या फोटोपुरती उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफी मर्यादीत नाही. उद्धव ठाकरे हे फोटोग्राफीमध्ये विविध प्रयोग करत असतात. तसेच दे जगभरात फिरून आपला हा छंद जोपासत असतात. एवढेच काय तर अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शहा, संतूरवादक शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, झाकीर हुसैन, लता मंगेशकर आणि रतन टाटा अशा बड्या हस्तींचे सुंदर असे पोट्रेटही उद्धव ठाकरे यांनी क्लिक केले आहेत. त्यांच्या गड किल्ल्यांव्यतिरिक्तच्या इतर फोटोंची झलक आम्ही तुम्हाला जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने दाखवणार आहोत. चला तर तयार व्हा या सुंदर अनुभवासाठी.

पुढील स्लाइड्सवर पाहा, उद्धव ठाकरे यांनी क्लिक केलेले काही अप्रतिम PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...