आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : इंग्रजांच्‍या गुलामीत कशी दिसत होती मायानगरी मुंबई; पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील बोहरा बाज़ार, फोटो 1935 मध्‍ये घेतला गेला होता. - फाइल फोटो - Divya Marathi
मुंबईतील बोहरा बाज़ार, फोटो 1935 मध्‍ये घेतला गेला होता. - फाइल फोटो


मुंबई - मुंबई देशाच्‍या अर्थ व्‍यवस्‍थेची धमनीच. भारतातील सर्वांत श्रीमंत शहर, दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर, आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर अशी या शहराची संपूर्ण जगात ओळख आहे. पण.. पण इंग्रज काळात ही मायानगरी मुंबई कशी दिसत होती. रस्‍ते कसे होते, हे पाहण्‍याची उत्‍स्‍तुकता या शहराला भेट देणाऱ्या प्रत्‍येकालाच असते. त्‍यामुळेच divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी मुंबईचे हे खास दुर्मिळ फोटो...
मुंबईचे दुर्मिळ फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करा...