आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांनी लुटला पावासाचा आनंद, पाहा उसळत्या लाटांबरोबर मस्तीचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाऊस आणि मुंबईकर हे एक निराळंच नातं आहे. तसं पाहिलं तर पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असतात. अनेकदा लोकल बंद पडणे, विविध भागांमध्ये पाणी साचणे, ऑफिसात अडकून पडणे हे सर्व तसे पाहता मुंबईकर जनतेसाठी नेहमीचेच झाले आहे. पण तरीही हेच मुंबईकर त्याच प्रमाणत पाऊस एन्जॉयही करत असतात. कारण मुंबईत पाऊस पडायला लागला की, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, गिरगाव यासह अनेक ठिकाणी लोक गर्दी करू लागतात. त्यानंतर कुटुंबासह पावसाचा मनसोक्त आनंद लुटणे हेच एकमेक काम मुंबईकर करत असतात. गुरुवारीही मुंबईकरांना ही संधी मिळाली आणि मुंबईकरांनीही या संधीचे सोने केले. मुंबईकरांनी गुरुवारी नरीमन पॉइंटवर समुद्राच्या लाटांसह पावसाचा असाच आनंद लुटला. पाहुयात त्याची एक झलक.

पुढील स्लाइड्सवर फोटोतून पाहा, मुंबईकरांनी नरिमन पॉइंटवर कसे केले एन्जॉय...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...