आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वातंत्र्यापूर्वी असा दिसत होता महाराष्‍ट्र, क्लिक करा भूतकाळात जा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्‍ट्र राज्‍य स्थापनेचा 57 वा वर्धापनादिन उत्‍साहात साजरा होत आहे. त्‍यामुळेच divyamarathi.com या विशेष पॅकेजमधून घेऊन आलाय महाराष्‍ट्रातील प्रमुख शहरांचे दुर्मिळ फोटोज. यामध्‍ये आम्‍ही जुन्‍या फोटोसोबत आताची तुलना केली आहे. निश्चितच हे फोटो पाहून तुम्‍ही टाइम मशीनप्रमाणेच स्‍वातंत्र्यपूर्व महाराष्‍ट्राची सैर कराल...
पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून पाहा, महाराष्‍ट्राचे दुर्मिळ फोटोज....