आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युषाच्या आई-वडिलांनी फोडला टाहो, बॉयफ्रेंड राहुल सिंगचा बांधही फुटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोस्ट मॉर्टम करण्यात आलेल्या रुग्णालयात प्रत्युषाची आई. - Divya Marathi
पोस्ट मॉर्टम करण्यात आलेल्या रुग्णालयात प्रत्युषाची आई.
मुंबई - गळफास घेऊन आत्महत्या केलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी तिच्या पार्थिवाचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले. त्यावेळी पोस्ट मॉर्टम सेंटरवर प्रत्युषाचे आई-वडिल आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल सिंग आले होते. यावेळी प्रत्युषाचा मृतदेह पाहून या सर्वांचाच बांध फुटला.
गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये प्रत्युषाच्या पार्थिवाचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले. बालिका वधूमधील आनंदीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या प्रत्युषाने शुक्रवारी आत्महत्या केली होती. तिचे आई वडील आल्यानंतर त्यांना भावनांना आवर घालता आला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दुःखावेगात असलेल्या प्रत्युष्याच्या कुटुंबीयांचे फोटो..
फोटो - संदीप महांकाळ