आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांना शेकडो चाहत्‍यांनी दिल्‍या शुभेच्‍छा, \'कृष्ण कुंज\'वर काल अशी झाली होती गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवाजी पार्क येथील त्‍यांच्‍या कृष्ण कुंज या निवासस्‍थानी चाहत्‍यांनी काल मोठ्या संख्‍येने गर्दी केली होती. अनेकांनी राज यांना शुभेच्‍छा देत अनेक भेटवस्‍तूही दिल्‍या. उस्मानाबाद येथील श्री. संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्थाच्या बालकांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर गजर करत राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल 47 वा वाढदिवस साजरा केला.
- त्‍यांना भेटण्‍यासाठी कृष्‍णकुंजवर सकाळपासून चाहत्‍यांची वर्दळ होती.
- विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी राज यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
- सोशल मीडियातूनही राज यांच्‍यावर शुभेच्‍छांचा वर्षाव अजूनही होत आहे.
- वाढदिवसाला येताना पुष्पगुच्छ न आणता मध्यम उंचीची झाडे आणावीत असे आदेश राज यांनी दिले होते.
छाया- महेश टिकले
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, राज यांच्‍या वाढदिवसाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...