आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे \'राज\'कन्‍या उर्वशी ठाकरे, या कारणांमुळे आली होती चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्‍या वक्‍तृत्‍वाच्‍या जोरावर लाखो चाहत्‍यांमध्‍ये लोकप्रिय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. आपल्‍या भाषणामुळे राज नेहमी चर्चेत असतात. मात्र, राज ठाकरे यांनी त्‍यांची पत्‍नी शर्मीला आणि मुलगा अमित यांच्‍या फोटोबाबत कार्यकर्त्‍यांना थेट आदेश दिले आहेत. विनाकारण कोणत्‍याही बॅनरवर यांचे फोटो वापरायचे नाही असे राज यांनी बजावले. आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्‍त आम्‍ही आपल्‍याला राजकन्‍या उर्वशी ठाकरे यांच्‍याबाबत थोडक्‍यात माहिती देत आहोत.
ट्विटमुळे सापडली होती वादात..
उर्वशी ठाकरे नावाच्‍या एका ट्विटर अकाउंटवरुन महापुरूषांबाबत वादग्रस्‍त ट्विट केल्‍यामुळे उर्वशी ठाकरे वादात सापडल्‍या होत्‍या. यासंदर्भात विरोधकांनी तक्रारही दाखल केली होती. मात्र, मनसेने हे फेक अकाऊंड असल्‍याचे सांगितले होते. दरम्‍यान सोशल मीडियावरुनही उर्वशीवर टीका झाल्‍या होत्‍या.
लग्‍न सोहळ्यामध्‍ये दिसते..
एका राजकीय कुटुंबातील मुलगी उर्वशी कॅमे-यासमोर फार आली नाही. आई-वडिलांसोबत ती विवाह सोहळे किंवा एखाद्या कार्यक्रमात दिसते. देशभरात राज ठाकरे यांच्‍या राजकीय जीवनाचा लोकांना जेवढा परिचय आहे. तेवढा त्‍यांच्‍या खासगी जीवनाचा नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, उर्वशी ठाकरे हिचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...