आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने कैद केले ट्रान्सजेंडर कपलचे लव्ह मुव्हमेंट्‍स, लग्नानंतरची खास Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फोटोग्राफर अनु पटनायक हिने ट्रान्सजेंडर माधुरी सारोडे आणि तिचे पती जय शर्मा यांच्या लव्ह मुव्हमेंट कॅमेर्‍यात कैद केल्या आहेत. ट्रान्सजेंडर असल्याचे खुलेपणे जाहीर करणारे माधुरी आणि जय हे पहिले कपल आहे.  

कपलसोबत घालवले काही दिवस... 
- एक वेब पोर्टलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अनु यांनी सांगितले की, या कपला पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत काही दिवस राहाण्याचा निर्णय घेतला होता.
- अनुला त्यांचे अंतरंग कॅमेर्‍यात टिपण्याची इच्छा होती. प्रेमाला कुठल्याही मर्यादा नसतात, हे संपूर्ण जगाला दाखवून द्यायचे होते.  
- माधुरीचे सध्या ट्रान्सजेंडर मॅरिज सर्टीफिकेट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

'फेसबुक'झाली होती भेट... 
- जय आणि माधुरी फेसबुकवर भेटले होते. दोन वर्षांनी दोघे हिंदु धर्मानुसार विवाहाच्या बंधनात अ‍डकले.
- यादरम्यान, सुप्रीम कोर्टद्वारा ट्रान्सजेंडरला तिसर्‍या जेंडरच्या रूपात मान्यता देण्याचा निर्णय आला होता. मात्र, ट्रान्सजेंडरच्या विवाहाबाबत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले नाही.  
- माधुरी हिने सांगिते की, जयसोबत ती मागील पाच वर्षांपासून राहात आहे. आमच्या विवाहाला कायद्यानुसार मान्यता मिळायला हवी. मात्र, ती ही एक कठीण प्रक्रिया आहे. पण, मी पराभव मानणारी नाही. मॅरेज सर्टिफिकेट मिळवून दाखवेल.

कोण आहे अनु पटनायक
- अनु पटनायक ही एक फ्रीलान्स फोटोग्राफर आहे. ती मुंबईत राहाते.
- बॉलिवूडमधील अनेक मूव्हीजसाठी तिने स्टिल फोटोग्राफी केली आहे.

पुढील स्लाइड्स पाहा, ट्रान्सजेंडर कपलच्या लव्ह मुव्हमेंट... 

(टीप: सभी फोटोज अनु पटनायक यांच्या परवानगीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत.) 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...