आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pink, Green And Blue In The Country\'s First Mono Rail Service, See Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत ऑगस्टपासून धावणार मोनोरेल; उपराजधानीत मेट्रोला होणार सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील पहिली मोनोरेल ऑगस्टपासून मुंबईत धावू लागणार आहे. वडाळा ते चेंबूर हा मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून फक्त सेफ्टी ऑडिटसह सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचे काम बाकी आहे. ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेला मोनोरेल असेल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अध्यक्षांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
दरम्यान सोमवारी केंद्र शासनाने राज्याची उपराजधानी नागपूरमधील मेट्रोच्या कामाला हिरवा कंदिल दिला आहे. येत्या जुलैपासून पहिल्या टप्प्यात मेट्रोच्या दोन मार्गांच्या कामाला प्रारंभ होणार आहे.