आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशातून असा दिसतो पाऊस, पाहा विमानातून घेतलेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्‍यभर पाऊस पडत आहे. त्‍यामुळे दुष्‍काळ पळला आहे. हा पाऊस आठवणीत साठवण्‍यासाठी अनेक जणांनी पावसाळी पर्यटनाचा बेत आखला आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com दाखवणार आहे विमानातून पाऊस कसा दिसतो त्‍याचे खास फोटोज...

भारतावर मान्सून दाखल झाल्याच्या वर्षागणिक तारखा

> २००५ - ७ जून
> २००६ - २६ मे
> २००७ - २८ मे
> २००८ - ३१ मे
> २००९ - २३ मे
> २०१० - ३१ मे
> २०११ - २९ मे
> २०१२ - ५ जून
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, विमानातून कसा दिसतो पाऊस....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)