आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत PM मोदींचे डुप्लिकेट, सेलिब्रिटी झाल्यानंतर आता चित्रपटांमध्ये होणार हिरो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर मुंबईचे विकास महंते चर्चेत आले. बिझनेसमन असलेले महंते अगदी मोदींसारखे दिसतात. या कारणाने ते आता सेलिब्रिटी झाले आहेत. आता तर त्यांना ‘मोदी का गांव’ नावाच्या हिंदी चित्रपटात एक रोलही मिळाला आहे.
दोन वर्षांपूर्वी बदलला लुक, रियालिटी शोमध्ये घेतलाय भाग
- ‘मोदी का गांव’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुरेश झा आहेत. या चित्रपटाचे शुटिंग बिहार आणि मुंबईत सुरु आहे.
- महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये निवडणुका असतील तर भाजपकडून सुरेश झा यांच्या रॅली काढल्या जातात. यावेळी लोकांना वाटते की मोदीच या रॅलीला उपस्थित आहेत.
- शाहरुख खानचा चित्रपट ‘हॅप्पी न्यू इयर’ यातही सुरेश झा यांनी काम केले आहे. या शिवाय ते ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रियालिटी शोमध्येही दिसले होते.
दोन वर्षांपूर्वी बदलला लूक
- मलाडमध्ये राहणारे महंते बिझनेसमन आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी मोदींसारखी दाढी वाढविण्याची निर्णय घेतला होता.
- आता कुठेही गेले तरी लोक त्यांना मोदी म्हणून ओळखले जाते. लोक याच नावाने हाक मारतात.
- काही मोदी फॅन तर त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. त्यांची सहीही मागतात. महंते यांनाही मोदी यांच्या नावाने ओळखले जाणे आवडते.
कापली आहे दाढी
- दोन-तीन वेळा त्यांनी दाढी कापली होती. कुर्ता घालणेही सोडले होते. सहज म्हणून हा निर्णय घेतला होता.
- पण आता मला माझ्या दाढीचा अभिमान आहे. मी पुढेही दाढी कापणार नाही.
- आधी माझ्या कुटुंबीयांना दाढी ठेवण्याला विरोध होता. आता ते दाढी कापण्याला विरोध करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा बिझनेसमन विकास महंते यांचे आणखी काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...