आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM चे डोके फुटेल की पवारांची लॉटरी लागेल, वाचा मराठा मोर्चाचे संभाव्य राजकीय परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सकल मराठा समाजाकडून सध्या राज्यभर वेगवेगळ्या शहरांमध्ये विशाल मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याला नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे. केवळ मराठा बांधवच नव्हे तर इतरही समाजातील लोकही प्रशासन आणि सरकारवरचा आपला राग व्यक्त करण्यासाठी या मोर्चात सहभागी होत आहे. मोर्चांचे स्वरुप व्यापक असल्याने त्याची नोंद देश-विदेशातील माध्यमांनीही घेतली आहे. शिवसेनेने यावर काही दिवसांपूर्वी सामनात अग्रलेख प्रकाशित केला होता. त्यात म्हटले होते, की या मोर्चाच्या निमित्ताने दगड भिरकावण्यात आले आहेत. त्यात कुणाकुणाचे डोके फुटले हे बघण्यासारखे असेल. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला होता. म्हणजेच एक दगड त्यांच्याही बाजूने भिरकावण्यात आला आहे हे निश्चितच.
या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय काय राजकीय परिणाम होऊ शकतात मराठा मोर्चाचे... काय बदल होऊ शकतात राज्याच्या राजकारणात... भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि विशेष करुन पंतप्रधान मोदी काय निर्णय घेतील.... वाचा मराठा मोर्चे आणि राज्याच्या राजकारणावर होणारे त्याचे संभाव्य परिणाम....
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, कुणाची जाईल विकेट... कोणते चेहरे येतील चर्चेत... कसे बदलेल महाराष्ट्राचे राजकारण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...