आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायू प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यमान सरासरी 6 वर्षांनी घटले, वाचा धक्कादायक माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाढत्या प्रदुषणामुळे शरीरावर दुष्‍परिणाम होऊन दिवसेंदिवस आपले जीवनमान धोक्‍यात येत आहे. नुकत्‍याच झालेल्‍या एका सर्वेक्षणात समोर आलेली माहिती आम्‍ही आपल्‍यापुढे मांडत आहोत. हा रिपोर्ट वाचून आपल्‍याला धक्‍का बसू शकतो. ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी डिपार्टमेंटने प्रदूषणाबाबत सर्व्‍हे केला असून त्‍यातून काही धक्‍कादायक बाबी समोर आल्‍या आहेत.
वायू प्रदूषणाचे सर्वाधिक दुष्‍परिणाम हे दिल्‍लीला भोगावे लागतात. वायू प्रदूषणात सध्‍या एवढी वाढ झाली की, वयोमान सुमारे 6 वर्षांनी कमी होत आहे. अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले असून यामध्‍ये उत्तर प्रदेश आणि महाराष्‍ट्र हे दोन राज्‍य आघाडीवर असल्‍याची माहिती आहे.
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, (आय.आय.टी.एम.) च्‍या अभ्‍यासात समोर आलेल्‍या बाबी आम्‍ही आपल्‍याला सांगत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, अभ्‍यासातून या धक्‍कादायक बाबी आल्‍या समोर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. वाढत्‍या प्रदूषणाचे गांभीर्य इतरांच्‍याही लक्षात आणून द्या.
बातम्या आणखी आहेत...