आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम पांडेने उडवली रामदेवबाबांची खिल्ली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । योग गुरू रामदेवबाबांची मॉडेल पूनम पांडेने ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. बाबांवर एका व्यक्तीने काल काळी शाई फेकली होती. त्यासंदर्भात टिप्पणी करताना पूनम पांडेने बाबांच्या डोळ्याच्या व्यंगावर बोट ठेवले आहे. रामदेव यांचा डावा डोळा सारखा लवतो. त्यांचा हा डोळा कुणाला तरी वाईट हेतूने फडफड करत असावा, असे वाटल्याने त्याने बाबांचा चेहरा शाईने रंगवला. ‘बुरी नजरवाले तेरा मुंह काला’ असाच काहीसा हा प्रकार झाला आहे, असे पूनम पांडेने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.