आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Porn Star Sunny Leone Will Be Chief Guest On Janmashtami

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोर्न स्टार सनी लियोनवरुन दूमत; पुजा भट्टची वादग्रस्त टिप्पणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वादग्रस्त चित्रपट 'जिस्म-२' ची नायिका सनी लियोनवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुमत असल्याचे दिसत आहे.
एकीकडे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रपटाच्या पोस्टर विरोधात आवाज उठवला आहे. दुसरीकडे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या दहिहंडी कार्यक्रमातील गोविंदाना चेअर अप् करण्यासाठी सनीला विशेष निमंत्रण दिले आहे.
'जिस्म-२' कडून प्रेक्षकांशी धोकेबाजी? कोर्टात गेलेल्या न्यूड सीनचे प्रकरण
ब्रिटिश मीडियामध्ये 'जिस्म 2' ची चर्चा, सेक्सला सांगितले चित्रपटाचा यूएसपी
भोपाळमध्ये 'जिस्म-२' चित्रपटाला तीव्र विरोध
महापौरांचे बेस्ट बसेसवरुन 'जिस्म २'चे उत्तेजक पोस्टर काढण्याचे ऑर्डर
चित्रपटाच्या घोषणेपासून ते रिलीजपर्यंत 'जिस्म-2' वादातच!