आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Praful Patel Talk On Congress Leadership In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘केंद्रीय नेतृत्वामुळे काँग्रेस अंधारात’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात गेल्या वेळेस प्रमाणेच राष्ट्रवादी 22 व काँग्रेस 26 जागा लढवण्याच्या सूत्रावर काँग्रेससोबतच्या चर्चेनंतर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याची घोषणा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केली. पण काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाने ही माहिती त्यांच्या राज्यातील नेत्यांपर्यंत पोहोचवली नसल्याचे दिसते, अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आघाडीतील जागा वाटप अद्याप निश्चित झाले नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला होता. त्याला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले.