आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आता अशी दिसते दाऊदची EX गर्लफ्रेंड, आता शिकवते योगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्‍या पाकिस्‍तानातील घराबाबत divyamarathi.com ने एक्सक्लूसिव्‍ह माहिती प्रकाशित केली. दरम्‍यान, दाऊद कुठे आहे याची माहिती आपल्‍याकडे नसल्‍याचे भारत सरकारने मान्‍य केले. 'दिव्‍य मराठी डॉट कॉम'ने प्रकाशित केलेल्‍या अहवालानंतर केंद्र सरकारने सांगितले की त्‍यांच्‍याकडे दाऊदचे जे पत्‍ते आहेत त्‍यातील बहुतांश पत्‍ते चुकीचे आहेत. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा दाऊद पुराण चर्चेत आले. त्‍या अनुषंगाने आम्‍ही तुम्‍हाला डॉनच्‍या निवडक गर्लफ्रेंड विषयी माहिती देणार आहोत. ज्‍या की आता काय करतात.

कधी होती प्रसिद्ध अभिनेत्री आता शिकवते योगा
मंदाकिनी ही अंशीच्‍या दशकातील आघडीची अभिनेत्री होती. 1985 मूध्‍ये 'राम तेरी गंगा मैली' या सुपर डुपर हीट चित्रपटाने तिला ओळख दिली. ती दाऊदची प्रेयसी होती. 1996 मध्‍ये आलेल्‍या 'जोरदार' या चित्रपटानंतर तिचे सिने करिअर संपुष्‍ठात आले. त्‍यानंतर ती कधीच चित्रपटात दिसली नाही. 1994 मध्‍ये तिचे नाव दाऊदशी जोडले गेले. त्‍यावेळी या दोघांचे छायाचित्रही समोर आले होते. या दोघांना क्रिकेट मैदानावर अनेक वेळा पाहिले गेले. मंदाकिनी ही आता योगाचे क्‍लास चालवते. शिवा तिने दलाई लामा यांना आपले गुरू मानले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा अंडरवर्ल्ड डॉनच्‍या WAG's...