आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेस कौन्सिलही करणार गँगरेपची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- छायाचित्रकार महिलेवरील बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) एक सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. याबाबत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी प्रसिद्धिपत्रक काढून ही माहिती दिली. कौन्सिलचे सदस्य राजीव शब्दे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कौन्सिलला अहवाल सादर करणार असल्याचेही काटजू यांनी सांगितले आहे.