आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Royal Love Story : Prince William And Kate Middleton

Love Story : केटला होता बॉय फ्रेण्‍ड, ब्रिटनच्‍या \'प्रिन्‍स\'सोबत जुळले सूत, केले लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ब्रिटनचे राजकुमार विल्यम्स आणि त्‍यांच्‍या पत्‍नी केट मिडलटन भारत दौऱ्यावर आहेत. शाही घराण्‍यातील या राजकुमाराने मध्‍यवर्गीय केटसोबत प्रेमविवाह केला. त्‍यांच्‍या या Royal Love Story ची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
केट आणि विल्यम्सची कुठे झाली ओळख ?
> सर्व सामान्‍य व्‍यक्‍ती कसे जगतात, त्‍यांच्‍या अडचणी काय असतात, या बद्दल राजकुमार विल्यम्स यांना लहानपणापासूनच उत्‍सुकता होती.
> त्‍यातूनच कॉलेज जीवनात त्‍यांनी आपला राजवाडा सोडून युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँर्डयूजमध्ये प्रवेश घेतला.
> या ठिकाणी मध्‍यवर्गीय कुटुंबातील केट या त्‍यांची वर्गमैत्रीण होत्‍या.
> खर्च वाचवण्‍यासाठी केट, त्‍यांचा मित्र आणि राजकुमार विल्यम्स यांनी एकच फ्लॅट शेअर करण्‍याचे ठरवले.
> या काळात प्रिन्स विल्यम्स सामान्‍य विद्यार्थ्‍याप्रमाणे जीवन जगत होते.
> स्‍वत: बाजारात जाणे, भाजी आणणे, स्‍वयंपाक करणे, कपडे धुणे अशी कामे करत.
> दरम्‍यान, फ्लॅटमेंट असलेली मैत्रीण केटसोबत ते मनाने अधिक जवळ आले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, केट होत्‍या दुसऱ्याच्‍या प्रेमात... राजकुमाराने केले प्रपोज, केटने दिला होता नकार.... केट यांना कसे झाले विल्यम्स यांच्‍यावर प्रेम... कोण आहेत केट.... लग्‍नानंतर केटचे टॉपलेस फोटो प्रसिद्ध झाले होते...