आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी बंधुंसह रेमंडच्या मालकांकडे आहे प्रायव्हेट जेट, लक्झरी सुविधांनी परिपूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मद्यसम्राट आणि उद्योगपती विजय माल्ल्यांच्या वैभवाचे प्रतिक मानले जाणारे 11 सीटर जेट भंगारात काढले आहे. किंगफिशर एअरलाइन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर आपली थकबाकी वसूल करण्यासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (एमआयएएल) माल्ल्यांचे पर्सनल जेट जप्त केले होते. नंतर ते 22 लाख रुपयांत एका कंपनीला विकले.
विजय माल्ल्या यांच्या शिवाय देशातील अनेक उद्योगपतींकडे प्रायव्हेट जेट आहे. विशेष म्हणजे हे जेट लक्झरी सुविधांनी अद्ययावत आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही आपल्याला अशाच उद्योगपतींच्या प्रायव्हेट जेट विषयी माहिती देत आहोत.

गौतम सिंघानिया
सुपर कार आणि लक्झरी याटचे चाहते असणारे रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांच्याकडे चॅलेंजर बिझनेस जेट आहे. सिंघानिया यांच्या जेटचे इंटीरियर प्रसिद्ध एअरक्राफ्ट इंटीरियर डिझायनर एरिक रोथ यांनी केले आहे. सिंघानिया यांच्याकडे खासगी हेलिकॉप्टर देखील आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, अंबानी बंधुंच्या प्रायव्हेट जेटविषयी...