आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बडे बडे शहरो में छोटी छोटी बातें होती रहती हैं\', आबांच्‍या या विधानाने माजली होती खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, उत्कृष्ट वक्ते, तडफदार नेते, माणसांतील माणूस, महाराष्‍ट्राचे लाडके व्‍यक्‍तीमत्‍व अर्थात आर. आर. पाटील (आबा) गेल्‍या तीन महिन्‍यांपासून 'कॅन्‍सर' सारख्‍या दूर्धर आजारासोबत लढत होते. प्रत्‍येक संकटावर यशस्‍वी मात करणारे, किंबहूना संकटातूनच यशस्‍वी नेते, राज्यकर्ते झालेले आबा आज (सोमवार) अनंतात विलीन झाले.
आपल्‍या परखड वक्‍तव्‍यामुळे आबा नेहमीच चर्चेत राहिले. किंबहूना माध्‍यमांनी आबांच्‍या बोलण्‍याचा चूकीचा अर्थ काढत त्‍यांच्‍यावर आगपाखड करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, आबाची महती कधीच कमी झाली नाही. उत्‍तरोत्‍तर ती वाढतच राहिली. आबांचे निर्भिड आणि स्‍पष्‍टवक्‍तेपण आजही जनतेच्‍या मनामनात कायम आहे.
आर. आर. पाटील अर्थात महाराष्‍ट्राचे लाडके व्‍यक्‍तीमत्‍व 'आबा' आज अनंतात विलीन झाले. त्‍यानिमत्‍त त्‍यांच्‍या आठवणींचा उजाळा म्‍हणून त्‍यांच्या वादग्रस्‍त विधानांवर टाकलेली एक नजर.
पुढील स्‍लाइडव्‍ार वाचा, आर.आर. पाटील यांची वादग्रस्‍त विधाने.. धडक निर्णय.. यशस्‍वी राजकीय कारकीर्द... डान्‍सबारवरील बंदी आदी धडक निर्णय.. आणि त्‍यांच्‍याविषयी...