आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँ पळ काढण्याच्या तयारीत, मुंबईतील एका बिझनेसमनने दिला ग्लॅमरस लूक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वंयघोषित धर्मगुरु राधे माँ भारतातून पळ काढण्याच्या तयारी आहे. राधे मॉं मागील काही दिवसांपासून अनेक आरोपांमुळे वादात सापडली आहे.सर्वसाधारण कुटुंबातील सुखविंदर कौर उर्फ बब्बूच्या ग्लॅमरस लुक मिळवून देण्यात मुंबईतील बिझनेसमन एम.एम.मिठाईवाला (गुप्ता) यांचे मोठे योगदान आहे. सुखविंदर कौर 13 वर्षांपूर्वी ‍गुप्ता यांच्या संपर्कात आली होती.

गुप्ता यांच्या बोरिवलीतील बंगल्यात राधे माँने आपली शाही चौकी सुरु केली. येथूनच राधे माँचा धर्माच्या नावाखाली नवा बिझनेस सुरु केला. शाही अंदाजात आपल्या चौकीचे आयोजन करणारे राधे मॉं पूर्वी शिवणकाम करत होती. आज राधे मॉंकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे.

काही दिवसांतच राधे मॉं प्रसिद्ध मिळाली. काही प्रसिद्ध व्यक्ती, व्यावसायिक यांना इतर राज्यांमध्येही चौकी लावण्याचा आग्रह केला जात होता. तुमच्या परिचयातील तेथील लोकांना राधे माँच्या दर्शनासाठी येण्यास सांगा असा आग्रह केला जात होता. त्यासाठी कमीशन दिले जाईल, अशी ऑफरही दिली जात असल्याचा चॅनलचा दावा आहे.

हे पण वाचा - मै राधे माँ बोल रही हूँ... विरोधकाला रात्री तीन वाजता केला फोन, विचारली डिमांड

पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहे एमएम मिठाईवाला...?