आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : खास भक्‍तांना या रुममध्‍ये भेटते राधे माँ; मखमली बेडवर देते दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच मखमली बेडवर राधे  माँ दर्शन देते. फाइल फोटो - Divya Marathi
याच मखमली बेडवर राधे माँ दर्शन देते. फाइल फोटो
मुंबई - हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्‍याचा आरोप असलेली स्‍वयंघोषित धर्मगुरू राधे माँ ही वैयक्तिक आयुष्‍य अंत्‍यत ऐशोरामात जगते. मुंबईमधील बोरीवली परिसरात नंद नंदन भवनमध्‍ये राधे माँ राहते. बाहेरून हा बंगला साधारण दिसतो. मात्र, आत सर्व लग्जरी सुविधा उपलब्‍ध आहेत. व्‍हीआयपी भक्‍तांना राधे माँ विशेष रुममध्‍ये भेटते. या खोलीत बेडपासून ते पडद्यापर्यंत सर्वच वस्‍तुंचा रंग लाल आहे. बेड मखमली आहे.
खोलीत आहे माँ दुर्गाची मूर्ती
ज्‍या खोलीत राधे माँ आपल्‍या व्‍हीआयपी भक्‍तांना भेटते त्‍या ठिकाणी मखमली बेड, एसी, फँसी लाइटिंगसह इतर अनेक सुविधा आणि सजावट केलेली आहे. तसेच राधे माँच्‍या बेडच्‍या वर माँ दुर्गादेवीची मूर्ती आहे. त्‍या खाली बसून राधे माँ ही आपल्‍या अनुयायांना भेटते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा राधे माँ खास कक्षाचे फोटोज...