आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहूल गांधी शुक्रवारी मराठवाडा दौऱ्यावर; शेतकरी संघर्ष सभेला करणार मार्गदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ८ सप्टेंबरला मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड व परभणीत त्यांच्या सभा होतील. ते ८ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता नांदेड येथे काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याला मार्गदर्शन करतील. दुपारी १.३० वाजता परभणी येथे शेतकरी संघर्ष सभेला मार्गदर्शन करतील. नांदेड-वाघाळा पालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा मराठवाडा दौरा होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...