आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेमंत्री पीयूष गोयल ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल; उपचार सुरू, प्रकृती स्थिर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेमंत्री पीयूष गोयल. - Divya Marathi
रेल्वेमंत्री पीयूष गोयल.

मुंबई- रेल्वेमंत्री पीयूष गोयल ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वी त्याची प्रकृती अचानक बिघडली.

 

तत्पूर्वी  रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकाला भेट देत तेथे बांधल्या जात असलेल्या पुलाची पाहणी केली. पियुष गोयल यांनी करी रोड ते सीएसटीएम लोकल प्रवास केला, सीएसटीएम येथे रेल्वे अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चाही केली. प्रवाशांसाठी आपण नाताळचे गिफ्ट आणले असून 25 डिसेंबरपासून एसी लोकल सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिसांना गोयल यांनी विविध सूचना यावेळी दिल्या.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...